बाल विकास विद्या मंदिर हीरक महोत्सव व वेबसाईट उद्घाटन
काल दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्थेच्या बाल विकास विद्या मंदिर शाळेच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाच्या शुभारंभाचे औचित्य साधून संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन मुंबईचे उपमहापौर मा. श्री. संजय घाडी व जोगेश्वरी विधानसभेचे आमदार मा. श्री. बाळा नर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी प्रभाग क्रमांक ७८ च्या नगरसेविका सोफी नाझिया जब्बार व संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, तसेच शाळेच्या तिन्ही विभागांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.










संस्थेची वास्तू व शालेय परिसर (Premises)
बाल विकास विद्या मंदिर, RJMDS’s English School इमारत व परिसर





आधुनिक COMET COMPUTER ACADEMY
विभागातील सर्व विद्यार्थ्यांकरिता आधुनिक कॉम्प्युटर प्रशिक्षणाची सोय
सत्कार व गौरव सोहळे (Honor Ceremony)
अखिल मराठा महासंमेलन राज्यस्तरीय पुरस्कार व विविध मान्यवरांचे सत्कार सोहळे














विविध शालेय व कौशल्य उपक्रम (Various Activities)
नृत्यकला, कराटे, मलखांब, संगीत, योगासन व सांस्कृतिक कार्यक्रमांची क्षणचित्रे










बातम्या व वृत्तपत्र कात्रणे (News & Articles)
संस्थेच्या कार्याची व शैक्षणिक यशाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल (वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा)







मराठा आरक्षण मोर्चा व सामाजिक सहभाग (Maratha Morcha)
मराठा क्रांती मोर्चा व आंदोलनांमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग
संस्थेच्या ऐतिहासिक आठवणी (Old Memories)
संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आणि शाळेच्या सुरुवातीच्या काळातील दुर्मिळ ऐतिहासिक क्षणचित्रे















